Ganesh Utsav

गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते.

हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो

it became a major social and public event in the 19th century after public appeal by Indian freedom fighter Lokmanya Tilak.

The festival celebrates Lord Ganesha as the God of New Beginnings and the Remover of Obstacles as well as the god of wisdom and intelligence. A ten-day festival, it starts on the fourth day of Hindu luni-solar calendar month Bhadrapada

|| गणपती बाप्पा मोरया ||