PALKHI - VAARI

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.  ही वारी आषाढ आणि कार्तिकमहिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.

आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.

Devotees of Vitthal were holding pilgrimages prior to the 14th century.

According to one theory, Vitthalpant, the father of the Varkari saint Dnyaneshwar began the Wari to visit Pandharpur in the month of Ashadha and Kartik.

|| पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! ||

© 2020 by Namrata Chaskar

  • Facebook - Black Circle
  • Instagram - Black Circle
  • Canvera
  • Pinterest - Black Circle